• +91 9657324956
  • enquiry@vedfarmresort.com
Welcome To Ved Farms Resort

चहुबाजुंनी हिरवी गार शेतं , भाजीपाला - फुलांचे मळे , या मधोमध वेद फार्मसचा सुंदर देखणा नीटनेटका असा परिसर पाहताक्षणीच आपल्या मनाचा ताबा घेईल . सुंदर परिसराब

रोबरच सुटसुटीत, स्वच्छ व सर्व सोयींनी युक्त अशी निवासाची सोय, समोर दाट हिरवळ, जिथे बसून तुम्ही सकाळचा चहा नाशता तसेच संद्याकाळचा गप्पांचा फड जमवू शकता.

हे सर्व पुण्यापासून फक्त ३० कि. मी अंतरावर ...... अगदी सातारा महामार्गावर थोडेसे आतील बाजूस केळेवडे गावात , म्हटलं तर शहरापासून हाकेच्या अंतरावर परंतु शहरी गजबजाटापासून दुर , प्रदूषणमुक्त, निवांत, निसर्गरम्य ठिकाण !

© 2017 Ved Farm Resorts. All rights reserved | Design by Gargis Web Solution