* सायंकाळी ५ ते सायंकाळी ४
* एका व्यक्तीला १८००/-
* एका लहान मुलास, ५ ते १० वयोगट १२०० /-
* संद्याकाळचा हलका नास्ता , चहा / कॉफी , रात्रीचे जेवण , सकाळचा चहा, नास्ता , चहा / कॉफी, सरबत, दुपारचे चौरस जेवण स्वीटसह, दुपारचा चहा व बिस्किटे सामाविस्ट आहे.
* सकाळी ९ ते सायंकाळी ५
* एका व्यक्तीला ६००/-
* एका लहान मुलास, ५ ते १० वयोगट ४०० /-
* सकाळचा नास्ता , चहा / कॉफी , सरबत, दुपारचे चौरस जेवण स्वीटसह, दुपारचा चहा व बिस्किटे सामाविस्ट आहे
* उप्लब्धते नुसार रूम मिळेल
* बुकिंग करताना संपूर्ण बिलाची रक्कम ऍडव्हान्स जमा करणे आवश्यक आहे
* निवास सेल्फ कंटेन्ड रूममध्ये ट्वीन शेअरिंग बेसिसवर
* पूर्वसूचनेनुसार कोणत्याही पॅकेजमधि ल कोणतेही एक जेवण मांसाहारी मिळेल
* या व्यतिरिक्त थंड पेय , विशेष ऑर्डर केलेले पदार्थ यासाठी वेगळा आकार पडेल
© 2017 Ved Farm Resorts. All rights reserved | Design by Gargis Web Solution